राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा - २०१९ (मुंबई)

वधू वर परिचय मेळावा रविवार दिनांक २१ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ३.३० एस एन डी टी सभागृह ५ वा मजला कामा लेन, घाटकोपर (प.), मुंबई -८६ येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी आपण सह कुटुंब उपस्थित राहावे. अधिक माहिती साठी संपर्क करावा - अध्यक्ष वसंतराव गोसावी ९८२०३६३६०४

News & Events

TOP